नेत्रदीप ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत
सर्व शैक्षणिक माहिती पालक व शिक्षकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लॉग निर्मिती करण्यात आलेली असून.महाराष्ट्रातील अनेक तंत्र स्नेही शिक्षकांची प्रेरणा व मदतीने माहीतीचे संकलन केलेले आहे.यात मुद्दामहून कुणाची माहिती आपल्या नावाने प्रकाशित करण्याचा कोणताही हेतू नाही.तरीही कुणाच्या भावना दुखावल्यास e mail द्वारे कळवल्यास तात्काळ माहिती काढण्यात येईल.ब्लॉग वर अजून माहिती वा ब्लॉग रचना आकर्षक करण्यासाठी काय करता येईल या साठी आपल्या सूचना अवश्य कळवाव्यात.
ब्लॉग निर्मिती साठी चाळीसगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा.सचिनजी परदेशी साहेब यांची प्रेरणा,विस्तार अधिकारी श्री .विलास भोई साहेब व संजय विभांडिक साहेब,केंद्र प्रमुख श्री.जाटीया सर यांचे मार्गदर्शन व चाळीसगाव तालुक्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांची मदत मिळाली.त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार.....
लय भारि सर
ReplyDeleteलय भारि सर
ReplyDelete9158260277
ReplyDeleteखुप छान ब्लॉग तयार केला सर
तुमचे खुप खुप अभिनंदन !!
Great job sir .....
ReplyDeleteRegards- Sagar Sonawane
सर अभिनंदन
ReplyDeleteशैक्षणिक माहीतीसाठी उपयुक्त ब्लाग
Nice blog sirji
ReplyDeleteNice blog sirji
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteशैक्षणिक साहित्याचा प्रचार प्रसार करणे ,म्हणजे तहानलेल्याची तहान भागवण्यासारखेच पुण्यकर्म आहे अस मी मानतो ,तेच कार्य आपण हाती घेतले असून त्यास आपणास उत्तरोत्तर यश मिळो हीच शुभकामना . - गोरख वाघ,शिक्षणक्रांती परिवार
ReplyDeleteTitaniumColor | Online Gambling | TITIAN
ReplyDeleteTITIAN gold titanium RATE: The top fallout 76 black titanium casinos to use titanium build for kodi in online gambling · One citizen eco drive titanium watch of the world's best casinos: titanium earrings hoops · Teton Casino · Sportsbet.com.